क्रियात्मक - या वर्तनामध्ये चालणे, बोलणे,लिहिणे, पोहणे, हसणे, इ. अनेक शारीरिक हालचालींच्या दृश्य स्वरूप वर्तनाचा समावेश होतो. मॉर्गन किंग - मानव व मानवेतर प्राण्याच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.