मानसिक वय म्हणजे काय?
✅ Updated recently
जेव्हा माणूस उघड्या डोळ्याने स्वतःचे निर्णय स्वतः अगदी सक्षम पणे घेण्यास तयार असतो, खरे खोटे पडताळून पहातो, आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचा विचार करायला लागतो व त्या पासून स्वतः ला व परिवाराला कसे अलिप्त ठेवता येईल याचे गणित सोडवतो तेव्हा तो व्यक्ती मानसिक रीत्या वयाने मोठा झालेला असतो मग भले ही त्याचे वय कमी असले तरी त्याची बुद्धी क्षमता वाढ़ झालेली असल्याने मानसिक दृष्टया परिपक्व म्हणावा.