बुद्धीमत्ता व्याख्या:
[:en:Alfred Binet|आल्फ्रेड बिनेट] (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय
[:en:Cyril Burt|सिरील बर्ट] (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय .
[:en:Lewis Terman|लेव्हिस टर्मन] (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.
'बकिंगहॅम' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता होय .
[:en:David Wechsler|डेविड वेश्लर] - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.
वुडवर्थ् ;-विचार कौशल्यांचा प्रकट उपयोग म्हणजे बुद्धिमत्ता होय्.
विलयेम स्टर्न ;-'नविन परिस्थितीशी स्वतःचे योग्य समायोजन करण्याचे सामर्थ्य म्हणजे बुद्धिमत्ता होय.'
बुद्धिमत्ता म्हणजे काय मानसशास्त्र?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.