मार्क्सवादी समीक्षा
समाजशास्त्रीय समीक्षाप्रकारात मार्क्सवादाचा उल्लेखही आवश्यक आहे. एक सर्वांगीण जीवनदर्शन मांडण्यासाठीउभ्या ठाकलेल्या मार्क्सवादाने अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र ह्याक्षेत्रांत स्वत:ची एक ठाम भूमिका मांडली. ह्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादीसाहित्यसमीक्षा निर्माण झाली.