मी बंद केलेले बँक खाते पुन्हा उघडू शकतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
असा कोणताही नियम नाही की बंद केलेल्या खात्याच्या खातेदाराला परत खाते उघडता येत येत नाही. आपल्याकडे योग्य कागदपत्र असतील तर आपण कधीही बँकेत खाते उघडू शकता.