सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो?
✅ Updated recently
सरपंच समितीचे सदस्य पंचायत समितीच्या क्षेत्रातील सरपंच असून पंचायत समितीचे उपसभापती सरपंच समितीची अध्यक्ष असतात.