YouTube वरून कमाई करण्यासाठी, तुम्हाला प्लॅटफॉर्मचे सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. अशाप्रकारे तीन मिनिटांचे छोटे व्हिडिओ अपलोड करून तुम्ही दरमहा एक ते दोन लाख रुपये घरी बसून कमवू शकता.