समुद्रातील पाण्याचे उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन मीठ तयार होते.
समुद्रातील पाण्यात मीठ विरघळलेले असते. उन्हाळ्यात समुद्राच्या किनाऱ्यावर उथळ भागावर मीठ तयार होते/ तेथील लोकं मिठागर तयार करतात.
मीठ कसे तयार होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.