भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही 20,300 लक्षाधीश कुटुंबांसह देशाची लक्षाधीश राजधानी देखील आहे , असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, दिल्ली आणि कोलकाता अनुक्रमे 17,400 आणि 10,500 लक्षाधीश कुटुंबांसह यादीत आहेत.