स्वनिम व स्वनांतर यांचे नाते कसे असते?
✅ Updated recently
म्हणजे या 'क' या हा स्वन व्यक्तिपरत्वे क१, क२, क३ असा उच्चारला जातो. त्यांना 'क'ची स्वनांतरे असे म्हणतात. मात्र क१ आणि क२ एकमेकांच्या ऐवजी वापरले तरी ते अर्थबदल घडवत नाही अशावेळी त्यांचा एक आदर्श गट मानला जातो. अशा आदर्श गटाला 'स्वनिम' असे म्हणतात.