मुंबई चे जुने नाव काय होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पहिल्यांदा ह्या शहराला "मुंबई" कोणी आणि कधी म्हटलं ह्या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही कारण भारतात आपण प्रत्येक गोष्टीचे लेखी रेकॉर्ड ठेवत नव्हतो. शहराचे सध्याचे नाव देवी मुंबादेवी पासून आले आहे. हे मंदिर देवी अंबाच्या सन्मानार्थ बांधले गेले. मुंबदेवी मंदिर सहा शतके जुने आहे.