मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
✅ Updated recently
बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (काही ठिकाणी पंतप्रधान असाही उल्लेख आढळतो) झाले.