या राज्याची राजधानी गांधीनगर आहे. गांधीनगर हे राज्याचे प्रमुख व्यापारी केंद्र अहमदाबाद जवळ आहे. गुजरातचे क्षेत्रफळ 1,96,024 किमी आहे.