मुंबई उपनगर जिल्ह्यातील दोन महसूल विभाग पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर आहेत. उप विभागीय अधिकारी (एसडीओ / एसडीएम) विभागाचा प्रमुख असून उपविभागीय अधिकारी हा सहाय्यक जिल्हाधिकारी, आयएएस किंवा उपजिल्हाधिकारी कॅडर मधील आहेत . ते त्यांच्या विभागात कार्यरत असलेले उप विभागीय न्यायदंडाधिकारी आहेत.