मुंबईत किती सहकारी संस्था आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुंबईत दीड लाखांहून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. महसूल विभागाच्या जागाही आहेत. आम्हाला शासनाचे पैसे आम्हाला एक भूखंड द्या आम्ही तिथे एक सहकार भवन उभारतो अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी महसूल मंत्र्यांकडे केली. यावर बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सहकार चळवळीचे आपण सर्व पाठीराखे आहोत