मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात काय फरक आहे?
✅ Updated recently
-जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे जनगणना आयोजक,आपत्ती व्यवस्थापक असतात. -जिल्हातील भु-राजस्व वसुली तसेच जनसमस्या निवारणकर्ता. -जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी प्रशासकीय अधिकारी असतात. -जिल्ह्याचे सरकारसोबत समन्वयक असतात.