उधार,उसन्या अथवा व्याजाने घेतलेल्या पैशाची मूळ रक्कम म्हणजे मुद्दल होय. उसन्या दिलेल्या पैशांना सुद्धा मुद्दल म्हणतात. सहसा, मुद्दलावर व्याज दिले जाते.