समहक्क भाग म्हणजे काय समहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
✅ Updated recently
समहक्क भाग म्हणजेअसेभाग जेअग्रहक्क भाग नसतात'. वरील व्याख्येनुसार समहक्क भागांची दोन वैशिष्ट्ये आहेत. अ) अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्कभागांना लाभांश दिला जातो. ब) कंपनी विसर्जनावेळी भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही.