मॅक्स वेबरचे समाजशास्त्रातील मुख्य योगदान काय आहे?
✅ Updated recently
वेबर यांनी सामाजिक क्रियेसंबंधी (सोशल अॅक्शन) केलेले विवेचनही महत्त्वपूर्ण आहे. समाजशास्त्र हे सामाजिक क्रियांच्या अर्थबोधाशी संबंधित आहे. हा अर्थबोध सामाजिक क्रियेचे विश्लेषण, स्पष्टीकरण, त्यांतील परस्परसंबंध, कार्यकारणभाव यांच्या शोधातून जाणून घेता येतो.