मेलाटोनिन हे पाइनल ग्रंथीमध्ये मेलेनिन या रसायनापासून तयार होणारे हार्मोन आहे. सूर्यप्रकाशामुळे त्वचेमध्ये मेलेनिन तयार होते . मेलाटोनिनमुळे झोप येण्यास मदत होते. सूर्यप्रकाश हा देखील व्हिटॅमिन डीचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.