मोठ्या शहरांसाठी किंवा गावांसाठी जलशुद्धीकरण प्रक्रिया कशी केली जाते थोडक्यात लिहा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यांत्रिक पद्धतीने वायुमिश्रण करण्याची पद्धत मुख्यतः घरगुती सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरणामध्ये वापरली जाते. जलशुद्धीकरणाच्या संदर्भात कार्बन डाय-ऑक्साइडासारखा अनिष्ट वायू काढण्याबरोबर ऑक्सिजन, क्लोरीन, ओझोन, सल्फर डाय-ऑक्साइडासारखे वायू पाण्यात मिसळावे लागतात.