यूपी निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने किती जागा जिंकल्या?
✅ Updated recently
सर्व निवडणुकांचे निकाल ११ मार्च २०१७ रोजी घोषित करण्यात आले. ह्या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळाले व ४०३ पैकी तब्बल ३२५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले.