रंगभूमीवर मराठी नाटकाचा पहिला प्रयोग कुठे व कधी झाला?
✅ Updated recently
५ नोव्हे. १८४३ साली सांगली येथे “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचला.. मराठीतील हे पहिले गद्य-पद्यमिश्रित नाटक जन्मास आले