१९४५ नंतरचे मराठीतील महत्त्वाचे नाटककार कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वि. स. खांडेकरांनी रंकाचे राज्य (१९२८), ना.सी. फडके यांनी युगांतर (१९३१), संजीवन (१९३४), तोतया नाटककार (१९३८), काळेगोरे (१९४५) ही नाटके लिहिली.