राजकोषीय नीतीचे मूर्त व सांख्यिकीय स्वरूप सरकारच्या अर्थसंकल्पात आढळून येते, कारण तीमध्ये विविध साधने व उद्येश यांचे सापेक्ष महत्त्व प्रतिबिंबित झालेले असते.