राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कधी सुरू झाला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खेलरत्न पुरस्कार हा 1991-92 ला सुरू झाला. पहिला पुरस्कारार्थी बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद ठरला होता.