राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुख्य न्यायाधीश यांनी नामनिर्देशित केलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. न्यायमूर्ती के. के. तातेड यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.