राज्यपाल यांना शपथ कोण देतो?
✅ Updated recently
राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधाीश हे योग्य उत्तर आहे. अनुच्छेद 159 नुसार राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात.