राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो?www.marathihelp.com

सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.

solved 5
राजनीतिक Tuesday 13th Dec 2022 : 15:31 ( 1 year ago) 5 Answer 8314 +22