रात्री चंद्र जास्त का दिसतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
चंद्र रात्री आपल्याला दिसतो कारण सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून तो उजळतो व आपल्याला दिसतो. कृत्रिम उपग्रह खूप छोटे व सतत भ्रमण/स्थिर असल्याने ते आपणास दिसत नाही.