विश्वातील सर्वात मोठा तारा कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आजच्या घडीला दृश्य विश्वातील UY Scuti हा सर्वात मोठा तारा समजला जातो. हा देखील आपल्याच आकाशगंगेत असणारा लाल रंगांचा महाकाय असा तारा आहे. आजपर्यंत घेण्यात आलेल्या मोजमापानुसार याची त्रिज्या १७०८ सौर त्रिज्येइतकी आहे.