रात्री शांत झोप येण्यासाठी काय करावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला तेलाने मालिश करावी. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते व शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच तुमची खोली, बेड सगळं नीटनेटके व स्वच्छ असावे, त्यामुळे ही झोपे वर चांगला परिणाम होतो. तुम्हाला जर शांत झोप येत नसेल तर उशीचा वापर करणे बंद करा म्हणजे झोपताना उशी न घेण्याची सवय लावा.