राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था कोठे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था १ मे १९६२ रोजी पुणे येथे केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत सुरु करण्यात आली. या संस्थेचे आयुक्त हे प्रमुख आहेत व संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी एक सहा संचालक व एक उपसंचालक कार्यरत आहेत.