राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या देशात प्राप्तीकर भरणारे लोक जास्त आहेत . त्या देशात उत्पन्न पद्धतीचा वापर केला सोपे असतात थोडक्यात विशिष्ट कालखंडात व्यक्ती व संस्था यांना मिळणारे उत्पन्नाची बेरीज केली असता . उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करता येते . उत्पादन घटकांना मिळणारे मोबदल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते