राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारत सरकारने 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष प्रा. पी. सी. महालनोबिस होते आणि त्यात प्रा. डी. आर. गाडगीळ होते.