राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
काही क्षण थांबा आणि पुन्हा प्रयत्न करा. एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे? बोलायचे झाले तर तो महाराष्ट्र राज्याबाबत शेती व सलग्न क्षेत्रांत जवळपास १२% आहे व त्यावरील अवलंबून आसलेली लोकसंख्या ५५% चे आसपास आहे . मला वाटते आपण नेटवर जाऊन याची सविस्तर माहीती घेवू शकाल .