स्वातंत्र्याच्या वेळी शेतीची वैशिष्ट्ये काय होती?
✅ Updated recently
स्वातंत्र्याच्या वेळी कृषी क्षेत्रात जुन्या आणि कालबाह्य पद्धतींचा वापर केला जात होता. खते व इतर यंत्रांचा पुरेसा वापर होत नव्हता. शेती ही जास्त प्रमाणात पावसावर अवलंबून होती . चांगल्या पावसामुळे चांगले उत्पादन होते, तर कमी पावसामुळे खराब उत्पादन होते.