राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी उपाय :
धर्म, जात, भाषा सर्वांचा विचार सोडून देशातील सर्व नागरिक एकच आहोत असा विचार करायला हवा. राष्ट्रीय हितासाठी प्रादेशिक हितसंबंधांचा त्याग करावा लागतो. भाषावाद, संप्रदाय वाद आणि जातीयवाद कायमचा दफन करावा लागतो. आणि देशातील एकात्मता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.