एसएमएस राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 8800001915. वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्स अॅपमध्ये या हेल्पलाइनचा नंबर सेव्ह करू शकतात. वापरकर्ते ग्राहक व्हॉट्सअॅपद्वारे कागदपत्रे शेअर करू शकतात आणि त्यांची स्थिती तपासू शकतात.