राष्ट्रीय चिन्ह कोण वापरू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
* अधिनियम 2005 शेड्युल 1 नुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राजपाल, लेफ्टनंट गव्हर्नर, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, शासकीय अधिकारी, कार्यालय, न्यायाधीश, न्यायालयीन अधिकारी, योजना कमिशनचे अधिकारी व कार्यालये, मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रीय चिन्ह वापरू शकतो.