सर्वात मोठा अशोक स्तंभ कुठे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नांदेडमधील अखिल भारतीय धम्म परिषद स्थळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात मोठ्या अशोकस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे.