राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे नवीन बोधवाक्य काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आयोगाच्या 'भविष्यो रक्षति रक्षित: या नव्या ध्येयवाक्याचे अनावरण केले. त्या म्हणाल्या , “हे नवीन ध्येयवाक्य आपल्याला आपले भविष्य म्हणजेच देशातील लहान मुलांचे संरक्षण करण्याचा उपदेश करते कारण या मुलांच्या कल्याणातूनच मजबूत देशाचा पाया घातला जाणार आहे.