रेगुर माती भारतात कुठे आढळते?
✅ Updated recently
महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसौल्त या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला 'रेगुर मृदा ' असे म्हणतात. दक्षिण भारतातातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून 'तांबडी मृदा ' तयार होते.