भारत कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींची असतात.