लखनौ हे नवाबांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे .ते पूर्वेचे सुवर्ण शहर, शिराज-इ-हिंद आणि भारताचे कॉन्स्टँटिनोपल म्हणूनही ओळखले जाते.