जिल्ह्यात 9 तालुके आणि ९०४ गावे आहेत. त्यांपैकी ८८५ गावांत वस्ती असून १९ गावे निर्जन आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय लातूर(लोकसंख्या १,१२,०००- १९८१) येथे आहे.
अहमदपूर
उदगीर
औसा तालुका
चाकूर
देवणी
निलंगा
रेणापूर
लातूर तालुका
शिरूर अनंतपाळ
लातूर जिल्ह्यातील तालुके किती आहेत?
✅ Updated recently