महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
✅ Updated recently
एकूण ६ प्रशासकीय विभाग आहेत. ( १) कोंकण २) पुणे ३) नाशिक ४) औरंगाबाद ५) अमरावती ६) नागपूर )