लैंगिक असमानता कशामुळे होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लैंगिक असमानता म्हणजे लिंगाच्या आधारावर महिलांविरुद्ध होणारा भेदभाव. परंपरेने समाजात महिलांकडे दुर्बल घटक म्हणून पाहिले जाते. त्यांना घरात आणि समाजात शोषण, अपमान आणि भेदभाव सहन करावा लागतो.