लोकसंख्या वाढीच्या समस्या काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पहिली पिढी या वृद्धांची, दुसरी पिढी त्यांच्या मुला-मुलींची. या दुसर्या पिढीत पहिल्या पिढीपेक्षा कमी लोक आहेत कारण पहिल्या पिढीने मुलेच होऊ दिली नाहीत. मुले कमी म्हणून तिसर्या पिढीतही नातवंडे कमी. अशा प्रकारे पहिल्या पिढीतल्या म्हणजे साठी उलटलेल्या लोकांची संख्या मोठी आणि तरुण, बालकांची संख्या कमी.