शहरीकरण म्हणजे काय आणि त्याची कारणे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शहरीकरण म्हणजे सर्वसमावेशक प्रगतीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चालकशक्ती असल्याचे मानले जाते. पण शहरीकरण आपल्याबरोबर अनेक नव्या समस्याही घेऊन येते. शहरांकडे केलेले स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे